संपर्काची माहिती संपादित करा
संपर्क तपशील संपादित केल्याने पत्ता पुस्तिकामधील माहिती अपटूडेट आणि परिपूर्ण राहते.
संपर्क यादीतून संपर्क निवडा.
Press the button in the top-right corner of the window and select Edit.
-
संपर्काची माहिती संपादित करा.
To add a detail such as a new phone number or email address, just fill in the details on the next empty field of the type (phone number, email, etc.) you want to add.
Press the option at the bottom to expand available options, revealing fields like Website and Birthday.
संपर्काची माहिती संपादित करणे पूर्ण करण्यासाठी पूर्ण झाले दाबा.