रचनानुसार फाइल्स निवडा

फाइल नाववरील रचनेचा वापर करून फोल्डरमधील फाइल्स निवडणे शक्य आहे. Select जुळण्याजोगी घटकांची निवड करा पटल सुरू करण्यासाठी Ctrl+S दाबा. फाइल नावातील सामान्य भागांचा तसेच वाइल्ड कार्ड अक्षरांचा वापर करून, रचना टाइप करा. दोन वाइल्ड कार्ड अक्षरे उपलब्ध आहेत:

  • * कोणत्याही अक्षरांची, तसेच कितीही अक्षरांची जुळवणी करते.

  • ? हुबेहुब कोणतेही अक्षर जुळवते.

उदाहरण म्हणून:

  • OpenDocument मजकूर फाइल, एक PDF फाइल, आणि समान बेस नाव Invoice असणारी प्रतिमा असल्यास, रचनासह सर्व तीन निवडा

    Invoice.*

  • Vacation-001.jpg, Vacation-002.jpg, Vacation-003.jpg असे फोटोंची नावे असल्यास; रचनासह सर्वांना निवडा

    सुट्टी-???.jpg

  • If you have photos as before, but you have edited some of them and added -edited to the end of the file name of the photos you have edited, select the edited photos with

    सुट्टी-???-संपादित.jpg