I can’t see my wireless network in the list
There are a number of reasons why you might not be able to see your wireless network on the list of available networks from the system menu.
सूचीमध्ये नेटवर्क्स दिसत नसल्यास, तुमच्या वायरलेस हार्डवेअरला बंद करणे शक्य आहे, किंवा कदाचित ते योग्यरित्या कार्य करत नसावे. ते सुरू आहे याची खात्री करा.
तुम्ही नेटवर्कच्या व्याप्ति बाहेर असाल. वायरलेस बेस स्टेशन किंवा राउटरच्या जवळ जायचा प्रयत्न करा आणि थोड्यावेळ नंतर सूचीमध्ये नेटवर्क आढळते किंवा नाही याची खात्री करा.
वायरलेस नेटवर्क्सची सूची सुधारणाकरिता वेळ घेते. नुकतेच संगणक सुरू केले असल्यास किंवा वेगळ्या ठिकाणकरिता स्थानांतरित केले असल्यास, मिनीटाकरिता थांबा आणि त्यानंतर सूचीमध्ये नेटवर्क आढळले किंवा नाही याची तपासणी करा.
नेटवर्क छुपे असू शकतात. छुपे असल्यास जोडणी वेगळेरित्या करा.