एका-बाजूचे छपाईयंत्रवर बूकलेटची छपाई करा

ह्या सूचना PDF दस्तऐवजातून बूकलेटच्या छपाईकरिता आहे.

LibreOffice दस्तऐवजपासून बूकलेटची छपाई करायची असल्यास, पहिले फाइल ▸ PDF म्हणून एक्सपोर्ट करा… निवडून तुम्ही PDF ला एक्सपोर्ट करू शकता. तुमचे दस्तऐवज पृष्ठे ४ संख्येच्या पटीत असणे आवश्यक आहे (४, ८, १२, १६,…). तुम्हाला ३ रिकामे पृष्ठे समाविष्ट करावे लागेल.

छापण्यासाठी:

  1. छपाई संवाद उघडा. यास सहसा मेन्यु अंतर्गत छपाई यांच्या सहाय्याने किंवा Ctrl+P कळफलक शार्टकटचा वापर करून शक्य आहे.

  2. Click the Properties… button

    In the Orientation drop-down list, make sure that Landscape is selected.

    Click OK to go back to the print dialog.

  3. Under Range and Copies, choose Pages.

    पृष्ठांची संख्या या क्रमवारीत टाइप करा (n म्हणजे एकूण पृष्ठांची संख्या, आणि ४ संख्येच्या पटीत):

    n, १, २, n-१, n-२, ३, ४, n-३, n-४, ५, ६, n-५, n-६, ७, ८, n-७, n-८, ९, १०, n-९, n-१०, ११, १२, n-११…

    …जोपर्यंत तुम्ही सर्व पृष्ठे टाइप केले असाल.

    उदाहरणे:

    ४ पानी पुस्तिका: ४,१,२,३ टाइप करा

    ८ पानी पुस्तिका: ८,१,२,७,६,३,४,५ टाइप करा

    १२ पानी पुस्तिका: १२,१,२,११,१०,३,४,९,८,५,६,७ टाइप करा

    १६ पानी पुस्तिका: १६,१,२,१५,१४,३,४,१३,१२,५,६,११,१०,७,८,९ टाइप करा

    २० पानी पुस्तिका: २०,१,२,१९,१८,३,४,१७,१६,५,६,१५,१४,७,८,१३,१२,९,१०,११ टाइप करा

  4. Choose the Page Layout tab.

    Under Layout, select Brochure.

    Under Page Sides, in the Include drop-down list, select Front sides / right pages.

  5. छापा क्लिक करा.

  6. सर्व पृष्ठांची छपाई झाल्यानंतर, पृष्ठांना पलटवा आणि त्यास छपाईयंत्रमध्ये पुन्हा स्थित करा.

  7. छपाई संवाद उघडा. यास सहसा मेन्यु अंतर्गत छपाई यांच्या सहाय्याने किंवा Ctrl+P कळफलक शार्टकटचा वापर करून शक्य आहे.

  8. Choose the Page Layout tab.

    Under Page Sides, in the Include drop-down list, select Back sides / left pages.

  9. छापा क्लिक करा.