पटल टाइल करा
फक्त पडद्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस पटलाला मोठे करणे शक्य आहे, जेणेकरूण दोन पटलांचा पटकन वापर करण्यासाठी बाजू-दर-बाजू स्थित करणे शक्य आहे.
To maximize a window along a side of the screen, grab the titlebar and drag it to the left or right side until half of the screen is highlighted. Using the keyboard, hold down Super and press the Left or Right key.
पटलाला मूळ आकारात पूर्वस्थितीमध्ये आणण्याकरिता, त्यास पडद्याच्या बाजूस ओढा, किंवा मोठे करण्याकरिता समान कळफल शार्टकटचा वापर करा.
Hold down the Super key and drag anywhere in a window to move it.