चिकट बट सुरु करा
स्टिकि किज तुम्हाला एकाचवेळी सर्व किज दाबून ठेवण्याऐवजी एकावेळी एक किकरिता कळफलक शार्टकट्स टाइप करण्यास परवानगी देते. उदाहरणार्थ, सुपर+टॅब शार्टकट पटल बदलते. स्टिकि किज समर्थीत केले विना, तुम्हाला एकाचवेळी दोन्ही किज दाबून ठेवा लागेल; स्टिकि किज समर्थीत असल्यास, समान क्रिया करण्यासाठी सुपर आणि त्यानंतर टॅब दाबा.
एकापेक्षा जास्त किज एकाचवेळी दाबून ठेवणे कठिण वाटत असल्यास तुम्हाला स्टिकि किज सुरू करायला आवडेल.
Go to the Desktop and start typing Settings.
Click on Settings.
Click Accessibility in the sidebar to open the panel.
Press Typing Assist (AccessX) in the Typing section.
Switch the Sticky Keys switch to on.
चिक बटणे पटकन चालु आणि बंद करा
Switch the Enable by Keyboard switch to turn sticky keys on and off from the keyboard. When this option is selected, you can press Shift five times in a row to enable or disable sticky keys.
You can also turn sticky keys on and off by clicking the accessibility icon on the taskbar and selecting Sticky Keys. The accessibility icon is visible when one or more settings have been enabled from the Accessibility panel.
एकाचवेळी दोन कळ दाबल्यास, कळफलक शार्टकटला सामान्यरित्या एंटर करण्यासाठी तुम्ही स्टिकि किज स्वतःहून तात्पुर्ते बंद करू शकता.
उदाहरणार्थ, स्टिकि किज सुरू असल्यास परंतु Super आणि Tab परस्परित्या दाबून ठेवल्यास, स्टिकि किज्चा पर्याय सक्रीय असल्यास, स्टिकि किज हे कि प्रेसकरिता थांबणार नाही. एक कि दाबल्यावरच ते थांबू शकते, तरी. हे अपयोगी ठरते जेव्हा काही कळफलक शार्टकट्स एकाचवेळी दाबणे शक्य आहे (उदाहरणार्थ, किज ज्यांना एकत्र बंद केले जाते), परंतु इतर नाही.
दोन बटणे सोबत दाबले गेले तर बंद करा हे लागू करण्यासाठी निवडा.
You can have the computer make a “beep” sound when you start typing a keyboard shortcut with sticky keys turned on. This is useful if you want to know that sticky keys is expecting a keyboard shortcut to be typed, so the next key press will be interpreted as part of a shortcut. Select Beep when a modifier key is pressed to enable this.