फाइल्स, फोल्डर्स & शोधा समान कार्ये कॉपी करा किंवा फाइल्स आणि फोल्डर्स हलवा — कॉपी करा किंवा वस्तु नवीन फोल्डरला हलवा. फाइल आणि फोल्डर्सचे अवलोकन करा — दस्तऐवज, प्रतिमा, व्हिडीओज, आणि अधिककरिता पटकन पूर्वावलोकनज दाखवा आणि लपवा. फाइल किंवा फोल्डर नामांतर करा — फाइल किंवा फोल्डर नाव बदला. फाइल्स आणि फोल्डर्स काढून टाका — गरज नसलेले फाइल्स किंवा फोल्डर्स काढून टाका. फाइल्स आणि फोल्डर्स चाळा — फाइल व्यवस्थापकासोबत फाइल्स व्यस्थापित आणि क्रमवारीत लावा. फाइल्स आणि फोल्डर्स चाळा — नाव, आकार, प्रकारनुरूप, किंवा बदल केल्यानंतर फाइल्स सुस्थीत करा. फाइल्ससाठी शोधा — Locate files based on file name and type. More file-related tasks Turn off or limit file history tracking — Stop or limit your computer from tracking your recently-used files. इमेलद्वारे फाइल्स शेअर करा — फाइल व्यवस्थापकातून फाइल्सला ईमेल खात्यामध्ये स्थानांतरित करा. कचरा कुंडीतून फाइल बाहेर काढा — नष्ट केलेल्या फाइल्सला सहसा कचरापेटीकडे पाठवले जाते, परंतु पुन्हप्राप्ति शक्य आहे. कचरा पुसा & तात्पुरत्या फाइल्स — संगणकाला ट्रॅश आणि तात्पुर्त्या फाइल्सला कसे नष्ट करायचे ते सेट करा. फाइल गुणधर्म — मुळ फाइल माहितीचे अवलोकन, परवानगी सेट करा, आणि पूर्वनिर्धारित ॲप्लिकेशन्स निवडा. फाइल व्यवस्थापक पसंती — View and set preferences for the file browser. वेगळ्या ॲप्लिकेशन्स सोबत फाइल्स उघडा — Open files using an application that isn’t the default one for that type of file. You can change the default too. सर्वर किंवा नेटवर्क शेअरवर फाइल्स चाळा — FTP, SSH, Windows शेअर्स, किंवा WebDAV वरील दुसऱ्या संगणकावरील फाइल्सचे अवलोकन आणि संपादन. सीडी किंवा डीवीडीवर फाइल्स लिहा — CD/DVD बर्नरचा वापर करून रिकाम्या CD किंवा DVD वरील फाइल्स आणि दस्तऐवजांना स्थीत करा. हरवलेली फाइल शोधा — Follow these tips if you can’t find a file you created or downloaded. निघण्यासारखे उपकरणे आणि बाह्य डिस्कस् उपकरणांसाठी किंवा डिस्कसाठी ॲप्लिकेशन्स उघडा — CDs आणि DVDs, कॅमेराज, ऑडिओ वादक, आणि इतर साधने आणि मिडीयाकरिता ॲप्लिकेशन्स स्वयंरित्या चालवा. बाह्य ड्राइव सुरक्षितपणे काढा — USB फ्लॅश ड्राइव्ह, सीडी, डीवीडी, किंवा इतर साधन बाहेर काढा किंवा माउंट अशक्य करा. बॅकअप घेत आहे तुमचं बॅकअप तपासा — तुमचं बॅकअप यशस्वी होतं याची खात्री करा. बॅकअप करण्याजोगी फाइल्स कुठे आढळतील? — फोल्डर्सची सूची जेथे तुम्ही दस्तऐवज, फाइल्स आणि बॅकअप करण्याजोगी सेटिंग्ज शोधू शकता. बॅकअप परत मिळवा — बॅकअप पासून तुमच्या फाईल्स परत मिळवा. बॅकअपची वारंवारता — Learn how often you should backup your important files to make sure that they are safe. महत्त्वाच्या फाइल्सचं बॅकअप घ्या — बॅकअप बद्दल का, काय, कुठे आणि कसं. टीपा आणि प्रश्ने What is a file with a ~ at the end of its name? — हे बॅकअप फाइल्स आहेत. ते पूर्वनिर्धारितपणे छुपे असतात. फाइल अनुमती ठरवा — फाइल्स आणि फोल्डर्स कोण पाहू आणि संपादित करू शकतात ते नियंत्रीत करा. फाइलला लपवा — Make a file invisible, so you cannot see it in the file manager. फोल्डर वाचनखूण संपादित करा — फाइल व्यवस्थापकामध्ये वाचखुणा समाविष्ट करा, नष्ट करा, आणि पुन्हा नाव द्या. रचनानुसार फाइल्स निवडा — सारख्या नावांच्या एकापेक्षा जास्त फाइल्स निवडण्यासाठी Ctrl+S दाबा. सर्वसाधारणपणे-वापरण्याजोगी दस्तऐवज प्रकारकरिता साचे — पसंतीच्या फाइल साच्यांपासून पटकन नविन दस्तऐवज निर्माण करा. More Information Endless OS Desktop Help — A guide for Endless OS Desktop users.