Click and move the mouse pointer using the keypad
माउस किंवा इतर पॉइंटिंग साधनाचा वापर करणे कठिण वाटत असल्यास, कळफलकवरील न्युमेरिक किपॅडचा वापर करून माउस पॉइंटर नियंत्रीत करणे शक्य आहे. ह्या गुणविशेषला माउस किज असे म्हटले जाते.
-
Go to the Desktop and start typing Accessibility.
You can access the Desktop by pressing on it, by moving your mouse pointer against the top-left corner of the screen, by using Ctrl+Alt+Tab followed by Enter, or by using the Super key.
Click Accessibility to open the panel.
Use the up and down arrow keys to select Mouse Keys in the Pointing & Clicking section, then press Enter to switch the Mouse Keys switch to on.
Num Lock बंद आहे याची खात्री करा. किपॅडचा वापर करून तुम्ही माउस पॉइंटर हलवू शकता.
The keypad is a set of numerical buttons on your keyboard, usually arranged into a square grid. If you have a keyboard without a keypad (such as a laptop keyboard), you may need to hold down the function (Fn) key and use certain other keys on your keyboard as a keypad. If you use this feature often on a laptop, you can purchase external USB or Bluetooth numeric keypads.
किपॅडवरील प्रत्येक क्रमांक दिशासह परस्पर आहे. उदाहरणार्थ, 8 दाबून पॉइंटला वर स्थानांतरित करेल आणि 2 दाबल्याने खाली स्थानांतरित करेल. माउससह एकदा क्लिक करण्यासाठी 5 दाबा, किंवा पटकन डबल-क्लिककरिता दोनवेळा क्लिक करा.
बहुतांश कळफलांकडे विशेष कि असते जे उजवी-क्लिक स्वीकारते, कधीकधी त्यास मेन्यु कि असे म्हटले जाते. टिप, तरी, ही कि तुमच्या कळफलक फोकसकरिता प्रतिसाद पाठवते, आणि माउस पॉइंटरकरिता नाही. 5 किंवा डावे माउस बटन दाबून उजवी-क्लिक कशी द्यायची, त्याविषयी अधिक माहितीकरिता उजवा माउस क्लिक करुन बघा पहा.
माउ किज सक्रीय असताना किपॅडचा वापर करून संख्या टाइप करायचे असल्यास, Num Lock सुरू करा. तरी, Num Lock सुरू केल्यानंतर माउसला नियंत्रीत करणे शक्य नाही.
सामान्य संख्या किज, कळफलकच्या शीर्षतील, माउस पॉइंटर नियंत्रीत करणार नाही. फक्त किपॅड संख्या किजचा वापर शक्य आहे.