सामान्यपणे वापरले जाणारे नेटवर्क पोर्टस्

This is a list of network ports commonly used by applications that provide network services, like file sharing or remote desktop viewing. There are thousands of ports in use, so this table isn’t complete.

पोर्ट

नाव

वर्णन

5353/udp

mDNS, Avahi

प्रणालींना एकमेकांना शोधण्यास मदत करते, आणि पुरण्याजोगी सर्व्हिसचे वर्णन करते, स्वःहून तपशील निर्देशीत न करता.

631/udp

छापणे

नेटवर्कवरील छपाईयंत्रकरिता छपाई जॉब्ज पाठवण्यास तुम्हाला परवानगी देतो.

631/tcp

छापणे

नेटवर्कवरील वापरकर्त्यांसह छपाईयंत्र शेअर करण्यास तुम्हाला परवानगी देतो.

5298/tcp

अस्तित्व

Allows you to advertise your instant messaging status to other people on the network, such as “online” or “busy”.

5900/tcp

रिमोट डेस्कटॉप

इतर वापरकर्त्यांना अवलोकन किंवा दूरस्त सहायताकरिता तुमच्या डेस्कटॉपला शेअर करण्यास परवानगी देतो.

3689/tcp

संगीत शेरिंग (डीएएपी)

नेटवर्कवरील वापरकर्त्यांसह संगीत लाइब्ररि शेअर करण्यास तुम्हाला परवानगी देतो.