ब्लुटुथ
ब्लुटुथ वायलेस प्रोटोकॉल आहे जे तुम्हाला संगणकाचे विविध प्रकारच्या साधनांशी जोडणी करण्यास परवानगी देते. ब्लुटुथचा वापर सहसा हेडसेट्स आणि इंपुट साधने जसे कि माइस आणि किबोर्ड्सकरिता केला जातो. ब्लुटुथचा वापर साधनांतर्गत फाइल्स पाठवण्याकरिता केला जातो, जसे कि संगणकातून सेल फोनकरिता.