वीज & बॅटरी Check the battery status — Display the status of the battery and connected devices. Log out, power off or switch users — बाहेर पडून, वापरकर्ता बदलून, आणि यानुसार पुढे वापरकर्ता खाते कधी सोडून द्यायचे ते शिकायचे असल्यास. Switch off unused wireless technologies — Bluetooth, wi-fi and mobile broadband can be switched off to reduce battery use. कमी पावरचा वापर करा आणि बॅटरी आयु सुधारित करा — संगणकाचे पावर वापर कमी करण्याविषयी टिप्स. लीड बंद केल्यानंतर माझे संगणक बंद का होते? — लीड बंद केल्यानंतर लॅपटॉप्स पावर साठवण्याकरिता स्लीप मोडमध्ये जातात. लॅपटॉप बॅटरीचा सर्वाधिक वापर करा — Tips such as “Do not let the battery charge get too low”. संगणकाला सस्पेंड केल्यावर काय होते? — सस्पेंड संगणकाला स्लीप मोडमध्ये पाठवते जेणेकरून कमी पावरचा होतो. Power saving settings Enable automatic brightness — Automatically control screen brightness to reduce battery use. Set screen blanking time — Change the screen blanking time to save power. Set up automatic suspend — Configure your computer to suspend automatically. थोड्यावेळानंतर माझा पडदा मंद का होतो? — The screen will dim when the computer is idle in order to save power. Questions Why did my computer turn off when the battery got to 10%? — बॅटरी पूर्णपणे डिसचार्ज करण्याची परवानगी देणे खराब बाब आहे. Windows/Mac OS वर असताना बॅटरीची आयु कमी का आहे? — उत्पादकांपासून बदल आणि भिन्न बॅटरी आयु अंदाज अडचणीचे कारण असू शकते. अंदाजे बॅटरी आयु चुकिची आहे — बॅटरी चिन्हावर क्लिक करून अंदाजे बॅटरी आयु दाखवले जाते. बॅटरीवर कार्यरत असल्यास लॅपटॉप हळु का होते? — बॅटरीवर कार्यरत असल्यास काही लॅपटॉप्स जाणूनबुजून हळु होतात. समस्या माझा संगणक खूप तापतो — संगणक सहसा गरम येतात, परंतु ते जास्त गरम झाल्यास ते अतितापू शकतात, जे वाईट असते. माझे संगणक दुसऱ्या देशातील वीज पुरवठासह कार्य करेल? — तुमचा संगणक कार्य करेल, परंतु तुम्हाला वेगळे पावर केबल किंवा ट्रॅवल अडॅप्टरची आवश्यकता पडेल. माझे संगणक वेक अप झाल्यानंतर वायरलेस नेटवर्क आढळत नाही — संगणक सस्पेंड झाल्यानंतर आणि योग्यरित्या पुन्हा सुरू न झाल्यास काही वायरलेस साधनांमध्ये अडचण निर्माण होते. माझे संगणक सुरू होणार नाही — सैल केबल्स आणि हार्डवेअर अडचणी संभाव्य कारण आहेत. लॅपटॉपचा फॅन दरवेळेस सुरु असतो — काही फँन-कंट्रोल सॉफ्टवेअर कदाचित नसतील, किंवा तुमचा लॅपटॉप चालत असता गरम पडू शकतो. सस्पेंड केल्यानंतर माझे संगणक सुरू का होत नाही? — Some computer hardware causes problems with suspend. More Information हार्डवेअर प्रश्ने More Information वापरकर्ता & सिस्टीम सेटिंग — Keyboard, mouse & touchpad, display, languages, user accounts… हार्डवेअर & ड्राइवर्स — हार्डवेअर अडचणी, छपाईयंत्र, पावर सेटिंग्ज, रंग व्यवस्थापन, ब्ल्युटूथ, डिस्क्स…