वायर्ड(इथरनेट) नेटवर्कला जोडा

To set up most wired network connections, all you need to do is plug in a network cable. The wired network icon (settings) is displayed on the taskbar with three dots while the connection is being established. The dots disappear when you are connected.

असे न झाल्यास, पहिले तुमचे नेटवर्क केबल जोडले आहे याची खात्री करा. केबलचे एक टोक आयताकृती इथरनेट (नेटवर्क) पोर्टशी जुळलेले पाहिजे, आणि दुसरे टोक एका स्विच, राउटर, नेटवर्क वॉल सॉकेट किंवा समानसह जुळलेले पाहिजे (तुमच्याकडील नेटवर्क मांडणीवर आधारित). कधीकधी, इथरनेट पोर्टच्या बाजूचे लाइट ते जोडले आहे आणि सक्रीय आहे असे निर्देशीत करते.

You cannot plug one computer directly into another one with a network cable (at least, not without some extra setting-up). To connect two computers, you should plug them both into a network hub, router or switch.

अजूनही जोडणी स्थापीत न केल्यास, तुमचे नेटवर्क स्वयं सेटअपकरिता समर्थन पुरवू शकणार नाही (DHCP). अशा वेळेस तुम्हाला ते स्वहस्ते संरचीत करावे लागेल.