Wired networking वायर्ड(इथरनेट) नेटवर्कला जोडा — बऱ्यापैकी वायर्ड नेटवर्क जोडणींना सेट अप करण्यासाठी, तुम्हाला फक्त नेटवर्क केबल जोडायची आवश्यकता आहे. ठराविक IP पत्त्यासह जोडणी निर्माण करा — स्टॅटिक IP पत्त्याचा वापर करून संगणकापासून, ठराविक नेटवर्क सर्व्हिसेस पुरवणे सोपे करते. नेटवर्क सेटिंग हाताने करा — You may have to enter network settings if they don’t get assigned automatically. व्हीपीएनला जोडा — Set up a VPN connection to a local network over the internet. More Information Networking, web & email — वायरलेस, वायर्ड, जोडणी अडचणी, वेब चाळणे, ईमेल खाते…